सेफीज प्रॉडक्ट्स

आई होणे हा कोणत्याही स्त्री साठी सर्वात आनंदाचा क्षण असतो. त्याच्याशी निगडित असलेल्या तुमच्या मासिक पाळीविषयी तुम्ही गंभीर असाल तर तुमचा पॅड निवडताना खालील माहिती नक्की वाचा.

आपण आतापर्यंत वापरत असलेले स्वस्त सॅनिटरी पॅड कशापासून बनवलेले आहेत हे आपल्याला माहिती आहे का ?

सेफीज सॅनिटरी नॅपकिन्स

तसेच या पॅड ची शोषण क्षमता अतिशय कमी असून ते ३ ते ४ तासांनी बदलणे गरजेचे असते. नोकरी - व्यवसाय करणाऱ्या महिला , शिक्षण घेणाऱ्या मुली आणि इतर कामानिमित्त घराबाहेर असणाऱ्या महिलांना वारंवार पॅड बदलणे शक्य होत नाही. यामुळे देखील अनेक आजार उत्पन्न होत आहेत.

या सर्व समस्यांवर अप्रतिम उपाय म्हणजेच LIMARK ™ चे सेफीज ( SAFEASE) स्मार्ट एनायन सॅनिटरी नॅपकिन .

सेफीज सॅनिटरी नॅपकिन एक दर्जेदार आणि क्रांतिकारी उत्पादन असून वरील सर्व बाबींचा विचार करून बनवले आहे .

सेफीज (SAFEASE) स्मार्ट एनायन सॅनिटरी नॅपकिन

याचे फायदे खालीलप्रमाणे आहेत:

  1. घातक केमिकल मुक्त पॅड
  2. यात जवळ जवळ पूर्ण विघटन होणारे मटेरियल वापरले असून शरीराशी संपर्कात असणारा पहिला थर नॉन ओव्हन सॉफ्ट मटेरियलचा आहे. तसेच याची अति जलद शोषून घेण्याची क्षमता ओलावा जाणवू देत नाही
  3. याची शोषण क्षमता साधारण पॅडपेक्षा ४ ते ५ पट अधिक असल्यानाने वारंवार बदलावे लागत नाही
  4. यातील महत्वाचा घटक म्हणजे निगेटिव्ह आयन स्ट्रीप. या स्ट्रीप वर निगेटिव्हली चार्जड इलेकट्रॉन्स साठवलेले असतात ज्यामुळे उत्साही व आनंदी राहण्यास मदत करते. हि अँटीबॅक्टरीयल स्ट्रीप कोणताही संसर्ग होण्यापासून वाचवते तसेच
  5. कोणतीही दुर्गंधी जाणवत नाही
  6. बहुतांश प्रमाणात विघटनशील असल्याने पर्यावरणास अनुकूल आहे

सेफीज पॅन्टी लायनर 

याचे खालील प्रमाणे फायदे आहेत

  • हे एक प्रकारचे सॅनिटरी पॅड आहे, फक्त त्याचा आकार आणि शोषण क्षमता कमी आहे.
  • बहुतेकदा ते मासिक पाळीपूर्वी काही दिवस आणि नंतर काही दिवस वापरले जाते.
  • ज्या महिलांना श्वेत प्रकारच्या समस्येने ग्रासले आहे त्यांच्यासाठीही हे लाइनर उपयुक्त आहे.
  • आजकाल अनेक महिला सामान्य दिवसातही याचा वापर करतात.
Wish you happy and healthy Periods !!!